Maharashtra Live 24

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्रऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.