
मराठवाड्याला पुन्हा झोडपलं, गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात वाहून गेले शेतकरी अन्…
मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून, आर्णीतील काही शेतकरी पुरातून सुखरूप बाहेर पडले. भूम परंडा वाशी भागांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे आणि पातरूड-ईट मार्ग बंद झाला आहे. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून, निलंगा




















