best news portal development company in india

मिरज तालुक्यातील म्हैशाळ या गावी विजेचा शॉक लागून तीन जणांचा जागीच मृत्यू..

SHARE:

मिरज तालुक्यातील म्हैशाळ या गावी विजेचा शॉक लागून तीन जणांचा जागीच मृत्यू.. तर एक जण गंभीर जखमी. जखमेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.. म्हैशाळ येथे सुतार की मळा परिसरात विजेची तार तुटून खाली पडलेली होती पडलेल्या तारेला स्पर्श होऊन तिघांचा जागीच  मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. _ साईराज होनमोरे  (13) _परेशनाथ होनमोरे (40) _प्रदीप मोठे वय (35 ) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर हेमंत होनमोरे वय 14 असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.घटनास्थळी पोलीस व महावितरण कर्मचारी दाखल झाले असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. महावितरण चे कोणी वरिष्ठ अधिकारी अजून कोणी घटनास्थळी नसल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक..

Maharashtra Live 24
Author: Maharashtra Live 24

Maharashtralive24

best news portal development company in india