मिरज हायस्कूल मिरज चे मुख्यध्यापक मा.राजेंद्र सर नागरगोजे व कै.परशुराम बापु नागरगोजे यांचे वडील
बेडग गावचे मा.सरपंच,मा.जिल्हा परिषद सदस्य कै.सुभाष (काका)तुकाराम नागरगोजे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.????????????????????????दशक्रिया विधी, दि.11/09/2024 सकाळी 08:00 वाजता होणार आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली काका
????????????????????????????????????
सर्व बेडग ग्रामस्थ

Author: Maharashtra Live 24
Maharashtralive24








